संविधान धोक्यात आहे का ? Vanchit च्या कार्यकर्त्यांना काय वाटते ?

Update: 2024-05-04 07:58 GMT

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या प्रत्येक मतदारसंघात सभा सुरू आहेत. सोलापुरात वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांना पुरस्कृत केले आहे. त्याच्या प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. याठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Full View

Tags:    

Similar News