वाढत्या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या हरवतोय आवाज; चिमण्या वाचवण्यासाठी युवकाची धडपड

मोबाईल टॉवरच्या वाढत्या रॅडीएशनमुळे चिमण्यांच्या अस्तित्वाला धक्का बसत असताना मोहोळमधील पर्यवारण प्रेमी युवक समेद शहाने स्पॅरो पार्क संकल्पना प्रत्यक्षात आणून चिमण्याच्या संवर्धनाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट....;

Update: 2022-03-20 14:46 GMT
0
Tags:    

Similar News