Ground Report : पिकं जळाली आणि पाण्यासाठी पायपीट, पाण्याचं राजकारण गावाला मारक
सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवते आहे. कडक उन्हामुळे पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. पण सोलापूर जिल्ह्यातील काही गावांना केवळ राजकारणामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप झाला आहे. आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...;
0