छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक तैलचित्र

Update: 2023-01-08 12:54 GMT

आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांची (chatrapati shivaji maharaj) अनेक तैलचित्रे पाहीली असतील,परंतु सोलापूर (solapur) जिल्ह्यातील रत्नदीप बारबोले या तरुण चित्रकाराने नुकतेच ऐतिहासिक तैलचित्र चित्र रेखाटले आहे. पाहुयात या चित्रातून काय संदेश देण्यात आला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंनी रत्नदीप बारबोलेशी साधलेला संवाद...


Full View

Tags:    

Similar News