राणा दांपत्याचा निकटवर्तीयच उमेश कोल्हे हत्याकांडाचा मास्टरमाईंड?

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे अमरावती येथील उमेश कोल्हे या औषध विक्रेत्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर खासदार नवणीत राणा यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहीले होते. मात्र अमरावती येथील हत्याकांडाचा मास्टरमाईंड राणा दांपत्याचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे.;

Update: 2022-07-07 15:29 GMT
0
Tags:    

Similar News