पोलिसांच्या मारहाणीत पारधी व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप

जय भिम सिनेमामधून दलितांवर होणारा अन्याय, तो अन्याय दडपणारी यंत्रणा याचे भीषण चित्र मांडले गेले. याच सिनेमाच्या कथेसारखा प्रकार बीड जिल्ह्यात प्रत्यक्षात घडल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी म्हणून अटक केलेल्या एका पारधी व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूची कहाणी मांडणारा सागर गोतपागर यांचा रिपोर्ट....;

Update: 2022-07-09 14:14 GMT
0
Tags:    

Similar News