पठ्ठ्याने सोलापुरात फुलविली काजूची बाग.

Update: 2023-01-27 13:05 GMT

सोलापूर जिल्ह्यात काजु पिकतो असे आपणास कोणी सांगितले तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण सोलापूर जिल्ह्यात काजू पिकविण्याची किमया एका शेतकऱ्याने साधली आहे. पहा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...


Full View

Tags:    

Similar News