आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवलं? संजय राऊत यांनी सांगितले कारण
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात राजकराण तापलं आहे. त्यातच भाजपकडून राज्यसभा निवडणूकीत घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना आमदारांना हॉटेल ट्रायडंटमध्ये ठेवण्यात आले आहे. यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी उत्तर दिले.;
0