कितीही खोदलात तरी जिकडे तिकडे बुद्धच सापडतील : भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद

ज्ञानव्यापी मशीदीवरून देशात सुरू असलेल्या वादात भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनीही उडी घेतली असून देशात कुठेही कितीही खोदा ,जिकडे तिकडे तुम्हाला बुद्धच सापडेल ; जर भाजपाने हे वेळीच थांबवलं नाही तर आम्ही प्राचीन भारताचा आमचा वारसा सांगत आम्ही न्यायालयात जाऊ असा सज्जड दम चंद्रशेखर आझाद यांनी केंद्र सरकारला दिलाय.;

Update: 2022-05-30 13:44 GMT
0
Tags:    

Similar News