अक्कल दाढ इतक्या उशिरा कशी येते?संजय राऊत

Update: 2022-04-03 11:59 GMT

शिवसेना भाजपमध्ये काय झालं ते आम्ही बघू. त्याकडे दुसऱ्यांनी बघण्याची गरज नाही. लोकांनी मतदान युतीला केलं होतं, आघाडीला नाही यावर ते म्हणले की, देशात असं अनेकदा झालंय. युतीचं बहुमत निर्माण झालं नाही. पण आघाडीचं झालं त्यामुळेच महाविकास सरकार आलं. परंतु, हे तुम्हाला इतके दिवसांनी कसं आठवलं. अक्कल दाढ इतक्या उशिरा कशी येते, अशी खोच टीका राऊत यांनी केली.

Full View
Tags:    

Similar News