भाजप RSS प्रचारकांना उमेदवारी देऊन का निवडून आणत नाही ? - रविंद्र आंबेकर
हिम्मत नाही आरएसएस आणि भाजपात... निवडणुकांसाठी भाजपला का काँग्रेसच्या लोकांची गरज पडते? का RSS प्रचारकांना तिकिट दिलं जात नाही? यावर मॅक्स महाराष्ट्रचे संस्थापक रविंद्र आंबेकर यांचं रोखठोक मत ऐका
लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी ओळख असलेल्या मीडियाचा Media पोपट कधीच मेलाय ! ज्या माध्यमांवर फॅक्ट चेक fact check करायची जबाबदारी होती आता त्याच माध्यमांच्या बातम्यांचं फॅक्ट चेक केलं जातंय, या स्तरावर माध्यमं घसरली आहेत, असं मत ज्येष्ठ पत्रकार रविंद्र आंबेकर यांनी व्यक्त केलंय... व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीनं आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते..
यावेळी भाजप जिंकते कशी ? असा प्रश्न आंबेकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर विचारधारा आणि निवडणूका यांचा संबंध नसल्याचं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं. विचारधारेचाच विषय असता तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघान काँग्रेसमधून माणसं का आणली असती असा प्रतिप्रश्न आंबेकर यांनी उपस्थित केला...प्रचारकांना उमेदवारी देऊन निवडून का आणत नाही, असाही प्रश्न त्यांनी यावेळी विचारला..
हिम्मत नाही आरएसएस आणि भाजपात... निवडणुकांसाठी भाजपला का काँग्रेसच्या लोकांची गरज पडते? का RSS प्रचारकांना तिकिट दिलं जात नाही? यावर मॅक्स महाराष्ट्रचे संस्थापक Ravindra Ambekar रविंद्र आंबेकर यांचं रोखठोक मत ऐका