विरोधी बाकावरच्या आमदाराच्या मतदारसंघातील जनतेची काय चूक आहे.?

Update: 2023-07-25 11:10 GMT

जनता आमदार निवडून देते. लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये पक्ष महत्त्वाचा नसून लोकप्रतिनिधी महत्त्वाचा आहे. विधिमंडळात नेमकं आमदाराकडून अपेक्षा काय असते? विरोधक आणि सत्ताधारी हा भेदभाव कशासाठी? विरोधात आला म्हणून विकास कामासाठी निधी मिळणार नाही हे लोकशाहीला अभिप्रेत आहे का पहा राजकीय विश्लेषक आणि जेष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांचं सखोल विश्लेषण...

Full View

Tags:    

Similar News