रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला कोणी कुत्रंही ओळखत नाही

Update: 2023-12-13 10:42 GMT

आमदार रोहित पवारांनी राज्यभर भ्रमन करत शेतकरी शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार यांच्याशी संवाद साधत आठशे किलोमिटरची युवा संघर्ष यात्रा काढली. पण सोन्याचा चमचा व सोन्याच्या बालोत्यात जन्मलेल्या रोहित पवारांनी कोणता संघर्ष केलाय. रोहित पवारांची संघर्ष यात्रा महाराष्ट्रात फेल ठरलीय, त्यांच्या यात्रेला कोणी कुत्रंही ओळखत नाहीये. त्यामुळे त्यांनी काल नागपुरात येऊन ही स्टंट बाजी केलीय. OBC मधून मराठाच काय पण इतर कोणत्याही समाजास OBC मधून आरक्षण देण्यात येऊ नये.मराठा OBC आरक्षणावरून दोन समाजात दुही निर्माण करत राजकारण होत असल्याचं दिसतंय असे मतं गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलंय.

Full View

Tags:    

Similar News