लवंगी वाजली तरी पुरे, औरंगाबाद येथील सभेआधी मनसेचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापार्श्वभुमीवर मनसेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेआधी खोचक टोला लगावला आहे.;
0