अनिल परब हाजीर हो..! विधानपरिषद निवडणूकीपुर्वी ED चे समन्स

राज्यात राज्यसभा निवडणूक अटीतटीची झाली होती. यामध्ये भाजपने बाजी मारली तर शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीकडून मतं फुटू नयेत म्हणून काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना मंत्री अनिल परब यांना ED ने समन्स पाठवले आहे.;

Update: 2022-06-15 03:32 GMT
0
Tags:    

Similar News