राज ठाकरेंना 'मुन्नाभाई' म्हणणाऱ्या दिपाली सय्यद यांना मनसेचे प्रत्युत्तर
गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे चर्चेत आहेत. त्यातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना मुन्नाभाई म्हणत टीका केली आहे. त्या टीकेला मनसेने प्रत्युत्तर दिले आहे.;
0