चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाऊ नये, शिवसेनेने केले आवाहन
भाजप कोल्हापुर उत्तर विधानसभा निवडणूक हरल्यास मी हिमालयात जाईन, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्या वक्तव्याची आठवण करून देत निकालानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्यावरून सामनाच्या अग्रलेखात चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.;
0