Ajit pawar : पंतप्रधान कार्यालयाने अजित पवार यांचे भाषण डावलले, टीकेनंतर भाजपचे स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात अजित पवार यांचे भाषण डावलल्याने राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त केला जात असतानाच भाजपने यावर स्पष्टीकरण दिले आहे.;

Update: 2022-06-15 03:52 GMT
0
Tags:    

Similar News