केळीचं भवितव्य काय ? पाहा ‘केळी परिषद २०२५, जळगाव’ मध्ये

What is the future of bananas? See 'Banana Conference 2025, Jalgaon'

Update: 2025-06-05 14:30 GMT

केळी क्लस्टर, केळी उत्पादनात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भूमिका, केळी निर्यातीमधल्या संधी आणि आव्हानं अशा विविध अंगानं केळीविषयीच अभ्यासपूर्ण चर्चा पाहा मॅक्स किसान, जैन इरिगेशन आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘केळी परिषद २०२५, जळगाव’ मध्ये...

Full View

Tags:    

Similar News