केंद्रानं साखरेसाठी काय दिलं? प्रकाश नाईकनवरे- भाग-2

Update: 2023-10-02 13:30 GMT

गेली दोन दशकं साखर उद्योगाच्या डोक्यावर टांगती असलेली तलवार कुणी दूर केली? मिनिमम सेलिंग प्राइस मुळं काय झालं? ऊस उत्पादकांची देणी भागवण्यासाठी साखर कारखान्यांना मदत कोणी केली?सलग दोन वर्ष राखीव ( Buffer Stock) साठा योजना कोणासाठी राबवली?तेरा हजार पंचावन्न कोटी साखर निर्यातीसाठी मिळाले कसे?इथेनॉल निर्मिती डिस्टिलेशन साठी व्याज अनुदान परतावा आणि आणखी काय हवं साखर उद्योगाला पहा आणि ऐका

NFSCSF Ltd. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांची MaxKisan शी विशेष बातचीत...

Full View

Tags:    

Similar News