OnionCrises कांद्याचा पेच टाळायचा असेल तर 'हे'करा: दीपक चव्हाण

कांदा आयात (onion export) आणि प्रक्रियेतून त्या तीन महिन्यातली (90 दिवसातली) डिमांड पूर्ण होईल का? शेतकरी (farmers) आणि सरकारने (Government) काय नेमकं करायला हवं हे सांगणारा कृषी विश्लेषक दीपक चव्हाण (Dipak Chavan) यांचा व्हिडीओ....

Update: 2023-05-10 02:30 GMT

राजकीय स्थित्यतरं (Political instability)घडवणारं संवेदनशील पिक म्हणजे कांदा. लवकरच कांद्याचा 'वांदा' होऊ घातला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी (farmer) आणि महत्त्वाचे म्हणजे सरकारने (government) काय करायला पाहिजे? कांदा बियाणे (onion seed)शेतकऱ्यांना खरंच मोफत देणं आवश्यक आहे का? कांदा आयात आणि प्रक्रियेतून त्या तीन महिन्यातली (90 दिवसातली) डिमांड पूर्ण होईल का? शेतकरी आणि सरकारने काय नेमकं करायला हवं हे सांगणारा कृषी विश्लेषक दीपक चव्हाण यांनी MaxKisan चे विजय गायकवाड यांच्याशी केलेला चर्चेचा महत्त्वपूर्ण अंश....


Full View

Tags:    

Similar News