बुलेट ट्रेनच्या १० हजार कोटी रुपयातून शेतकऱ्यांची कर्जमाफी

Update: 2019-11-27 16:07 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी( Narendra Modi) यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत नाना पटोले(BJP) भाजपचा निरोप घेतला होता. कॉंग्रेस पक्षामधून आमदारकीची निवडणुक लढवली आणि जिंकूनही आले. किमान समान कार्यक्रमात(Common Minimum Program) ठरलेल्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी करणं हे महाविकासआघाडी सरकारचं पहीलं धोरण असल्याचं आमदार नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड

सत्तेचं पहीलं पान शेतकऱ्याच्या कर्जमाफीने लिहलं जजाईल

मातोश्री मध्ये बसून कामं करणं खूप सोपं असतं – नितेश राणे

बुलेट ट्रेनसाठी ठेवण्यात आलेले १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्जपासून मुक्त करण्यासाठी वापरून सरसकट कर्जमाफी केली जाईल असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार काय उपाययोजना करणार आहेत जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ...

Similar News