शेतकरी आंदोलन : आझाद मैदानातील शेतकऱ्यांसाठीही लंगर

Update: 2021-01-25 07:20 GMT

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात लंगरच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही आझाद मैदानात आलेल्या राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांसाठी लंगरची सोय करण्यात आली आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांनी...


Full View
Tags:    

Similar News