कापसाचे भाव आठ हजारांवर , कापसावरची मंदी उठली ?

गेल्या दोन महिन्यानंतर कापसावरची मंदी काही अंशी उठली असल्याचं चित्र आहे. सुतगीरण्यामध्ये कापसाची मागणी वाढली आहे.

Update: 2023-04-12 14:15 GMT

गेल्या दोन महिन्यानंतर कापसावरची मंदी काही अंशी उठली असल्याचं चित्र आहे. सुतगीरण्यामध्ये कापसाची मागणी वाढली आहे.पुन्हा कापसाचे प्रति क्विंटल आठ हजारांवर पोहचले आहेत. गेल्या वर्षी प्रमाणेही यंदा चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस काढलाच नाही. आता शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेला कापूस विक्रीस काढला जात आहे.

Full View

Similar News