विश्लेषण : अदानी- अंबानींच्या पलीकडे....
देशाच्या अर्थव्यवस्थेचा विषय निघाला की अदानी आणि अंबानी यांची नावं चर्चेत येतात आणि मग लोक तावातावाने बोलायला लागता...पण भारतातील राजकीय अर्थव्यवस्थेचे आपले जनकेंद्री विश्लेषण अदानी-अंबानींच्या पलीकडे नेण्याची गरज व्यक्त करणारा संजीव चांदोरकर यांचा लेख नक्की वाचा...;
0