राहुल गांधी यांची भाजपला भीती का? सुहास पळशीकर यांचे विश्लेषण

Update: 2023-06-04 05:06 GMT

राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. पण तरीही राहुल गांधी भाजपचे लाडके नेते कसे असू शकतात? राहुल गांधी यांची भाजपला भीती का? नेमकं काय आहे कारण? जाणून घेण्यासाठी पाहा हेडलाईन्सच्या पलीकडे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्यासोबत...


Full View

Tags:    

Similar News