वेगवान सरकार नंदूरबारच्या आदिवासी गावात कधी पोहचणार?

Update: 2023-06-07 12:30 GMT

वेगवान सरकारच्या वेगवान कामगिरीचा माध्यमांमध्ये जोरदार बोलबाला सुरु आहे. पण याचवेळी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी गावे मात्र पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करत आहेत. आदिवासी गावांच्या या समस्या सोडविण्यासाठी सरकार तितक्याच गतीने पुढाकार घेणार का ? पहा संतोष सोनवणे यांचा विशेष ग्राउंड रिपोर्ट…

Full View

Tags:    

Similar News