पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बुद्ध विहार आहे का?

Update: 2022-05-27 14:18 GMT

एकीकडे देशात मंदीर मशिदींचा वाद सुरू असताना आता महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबाबत वाद निर्माण झाला आहे. हे विठ्ठल मंदिर आधीचा बुद्धविहार आहे, असा दावा नागपूरचे डॉ. सतीश आगलावे यांनी केला आहे. या वादाबाबत विश्लेषण केले आहे संजय सोनवणी यांनी...

Full View
Tags:    

Similar News