बिचारे सोमय्या करणार तरी काय? तुषार गायकवाड
परीस्थिती नसलेल्या अनेक पेशंटसाठी क्राउड फंडींग च्या माध्यमातून पैसे गोळा केले जातात. दुर्दैवाने पैसे जमा करत असताना एखादा पेशंट दगावला तर, जमा झालेले पैसे कोणी परत करतं का? किरीट सोमय्या प्रकरणावर लेखक तुषार गायकवाड यांचे परखड मत...;
0