पॉक्सो कायदयाचे शिक्षण सक्तीचे केले पाहिजे का?
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पॉक्सो आणि विनयभंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस उपायुक्तांच्या परवानगीची सक्ती केली आहे. यावरुन वाद सुरू असतानाच केरळ उच्च न्यायालयाने शाळकरी मुलांमध्ये लैंगिक गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाबाबत निरीक्षण नोंदवत काही उपाय सुचवले आहेत. यासंदर्भात कायद्याचे विद्यार्थी वैभव चौधरी यांनी केलेले विश्लेषण;
0