फुले-आंबेडकरांचे सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदान: प्रा. प्रतिमा परदेशी

Update: 2022-04-13 09:35 GMT

महापुरुषांनी समाज परीवर्तनाचे काम केले. समाजसुधाकांचा सांस्कृतिक आणि साहीत्यिक जाहीरनामा काय होता? फुले-आंबेडकराच्या साहीत्यातून परीवर्तनाचा काय संदेश मिळतो? सत्यशोधक चळवळीच्या नेत्या, विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजिका, लेखिका प्रा. प्रतिमा परदेशी यांचे महत्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे सांस्कृतिक आणि साहित्यिक योगदानाचे विश्लेषण....

Full View

Tags:    

Similar News