#KetakiChitale : बात निकलेगी तो दूSर तलक जायेगी: किरण माने

केतकी चितळेची पोस्ट सगळ्यांनी वाचली असेलच..आता तुम्हाला सांगू इच्छीतो. अशा विकृत लोकांनी खच्चून भरलेल्या क्षेत्रात आम्ही करीयर करतोय. तुम्हाला ही प्रवृत्ती नविन असेल, आम्ही कित्येक वर्ष भोगतोय. असं सांगत अभिनेते किरण माने यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत..;

Update: 2022-05-15 02:30 GMT
0
Tags:    

Similar News