ढगफुटी म्हणजे काय? महाराष्टात ढगफुटीच्या घटना का वाढल्या आहेत?

अलीकडे अनेक वेळा ढगफुटी झाली असं आपण ऐकतो. मात्र, ढगफुटी म्हणजे काय? जाणून घ्या कृषी अभ्यासक उदय देवळाणकर यांच्याकडून..

Update: 2021-09-19 05:35 GMT

सध्या हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट तसेच ढगफुटी सारख्या संकटांना महाराष्ट्र सामोरं जात आहे. शिमला, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इ. ठिकाणी मोठ-मोठे पर्वत, डोंगर आणि शिखरांमध्ये होणारी ढगफुटी अचानक महाराष्ट्रामध्ये का होऊ लागली? गेल्या आठवड्यात राज्यात ८५ पेक्षा जास्त ठिकाणी ढगफुटी झाली आहे. यामध्ये मराठवाड्यात एकूण ४२ ठिकाणी ढगफुटी झाली असून महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात ढगफुटीचं लोणं पसरतंय चाललंय. याची कारणं काय आहेत? विशेष म्हणजे ढगफुटी म्हणजे काय? का होते ढगफुटी? ढगफुटीला औद्योगिकरण जबाबदार आहे का? जाणून घ्या कृषी अभ्यासक उदय देवळाणकर यांच्याकडून...

Full View

Tags:    

Similar News