डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार आचरणात आणण्यासाठी काय केलं?

Update: 2022-04-13 08:38 GMT

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वेगवेगळ्या माध्यमातून मांडले जात आहेत. मॅक्समहाराष्ट्र ही डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी मालिका सादर करत आहे.

त्या निमित्ताने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पुस्कातून मांडलेले विचार त्यांनी आचरणात आणण्यासाठी कृतीची जोड कशी दिली? या संदर्भात जे एन यू चे प्राध्यापक डाॅ मिलिंद आव्हाड यांनी केलेले विश्लेषण नक्की पाहा…

Full View
Tags:    

Similar News