सोयीप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरता येत नाही- सुनील तांबे

Update: 2022-01-21 12:02 GMT

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी Why I killed Gandhi या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हे यांना अभिनेता म्हणून भूमिका कऱण्याचे स्वातंत्र्य आहे, असे म्हटले आहे. पण यावर आता अनेकांनी आक्षेप घेतला आहे. खासदार अमोल कोल्हे यांचा वैचारिक गोंधळ आहे, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना आपण अशी भूमिका केली हे पक्षात सांगितले होते का? असा सवाल पत्रकार सुनिल तांबे यांनी विचारला आहे. तसेच सोयीप्रमाणे अभिव्यक्ति स्वातंत्र्य वापरता येत नाही, अशी टीकाही त्यांच्यावर केली आहे.



Full View

Similar News