Maharashtra Political Crisis : शिंदे सरकारचं काय होईल?
एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर न्यायालयात निर्णय बाकी असताना एकनाथ शिंदे यांचे गटनेतेपद अधिकृत ठरवले आहे. त्यामुळे हा कंटेम्ट ऑफ कोर्ट नाही का? असा सवाल करत शिंदे सरकारचं पुढं काय होईल याचं विश्लेषण केलं आहे ज्येष्ठ लेखक प्रा. हरी नरके यांनी...;
0