#Rajyasabha कॉंग्रेस योगेंद्र यादवांचे विधान खरे ठरवत आहे का?
:मे २०१९ मध्ये योगेंद्र यादव म्हणाले होते की, 'मोदींचे आव्हान पेलण्यास सक्षम नसेल तर काँग्रेस मेलीच पाहिजे.' या विधानानंतर योगेंद्र यादव यांच्यावर टीकेची झोड उठली होती. कॉंग्रेस स्वतःच यादवांचे विधान खरे ठरवत आहे का? कॉंग्रेसला खरचं मोदींशी दोन हात करायचेत का? राज्यसभा उमेदवारांच्या नावावरुन कॉंग्रेस थेट मोदी- भाजपला मदत करत आहेत का? लेखक तुषार गायकवाड यांनी केलेलं सडेतोड विश्लेषन...;
0