दुपारचा शपथविधी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश: पहा कराळे मास्तरांचे विश्लेषण

Update: 2023-07-03 15:01 GMT

महाराष्ट्राच्या राजकारणात( Maharashtra Politics) गेले काही दिवस असंख्य भूकंप घडत आहेत. असाच एक भूकंप काल अजित पवार ( Ajit pawar) यांचा दुपारी शपथविधी झाल्यानंतर घडला? काय आहे या राजकीय घडामोडी नंतर महाराष्ट्राचे जनमानस? हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश कसा? पहा फिनिक्स अकादमीचे नितेश कराळे यांचे परखड विश्लेषण..

Full View





Tags:    

Similar News