राजू शेट्टी का चिडले?

Update: 2021-09-07 12:17 GMT

स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांच्या आमदारकीचा वाद सध्या पेटलेला आहे. राजु शेट्टी यांना राष्ट्रवादीने आमदारकी नाकारल्याची चर्चा असताना शरद पवार यांनी मात्र असं काहीही नसल्याचं स्पषट केलं आहे.  या सर्व वादावर त्यांच्याशी बातचित केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...  

Full View

Tags:    

Similar News