1079 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. पालघर जिल्ह्यात मात्र काही ग्रामपंचायतीत फेरमोजणीची मागणी होत आहे. त्याच वेळी भाजप आणि महाविकास आघाडी हॆ आम्हाला बहुमत असल्याचे दावे करत आहे. चर्चेत मतदारांना निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या प्रलोभनाचा देखील मुद्दा आला, त्यावेळी मतदारांनी आता प्रलोभनातून मतदान न करता गाव, शहर, जिल्हा आणि पर्यायाने देश विकासासाठी मतदान करावे असा ही सुरु उमटला...