मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने बस कामगारांचे प्रश्न काय? प्रवाशांचे काय प्रश्न आहेत? महापालिकेचं बेस्ट बसेस कडे दुर्लक्ष? कमी गाड्यांमुळे प्रवाशांची गर्दी होतेय का? काय आहे मुंबईच्या लालपरीची अवस्था ? मॅक्स महाराष्ट्रचा विशेष कार्यक्रम जनतेचा जाहीरनामा यात सांगताहेत जगनारायण