मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर?

Update: 2022-10-03 14:15 GMT

उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर अनेक दिवसांपासून उध्दव ठाकरे यांच्यासोबत दिसत नाहीत. त्यातच नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर यांचे मातोश्रीत किती वजन आहे? नार्वेकर आपलं वजन राखून आहेत का? नार्वेकर यांची नेमकी कुणाशी मैत्री? नार्वेकर यांच्यामुळे शिवसेनेत काय वाद झाले? याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी विश्लेषण केले आहे.


Full View

Tags:    

Similar News