प्रकाश आंबेडकर EXCLUSIVE : अग्निपथ योजनेला विरोध का?

Update: 2022-06-20 10:42 GMT

सैन्य भरतीसाठीची अग्निपथ योजना ही नाझींसारखी सेना उभी कऱण्याची सुरूवात आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...

Full View
Tags:    

Similar News