#MVAcrises महाराष्ट्रात पडद्याआड काय राजकारण सुरू आहे?

#MVAcrises महाराष्ट्रात पडद्याआड काय राजकारण सुरू आहे? पहा ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांचे सखोल विश्लेषण

Update: 2022-06-29 09:55 GMT

महाविकास आघाडी सरकारची विश्वासमत चाचणी उद्या होणार का? सुप्रीम कोर्टाचा नेमका निकाल काय असेल? राज्यपाल यांनी योग्य केलं की अयोग्य? नवी सत्ता समीकरणे काय असणार? सत्तेमध्ये एक कोणाचं पारडं जड? फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन नेमकं केलं काय?

नव्या मंत्रिमंडळात कोणत्या खात्यांशी साठी सुरू आहे धुसफूस? पहा प्रत्यक्ष दिसत नसलेल्या परंतु पडद्यावर सुरू असलेल्या राजकीय नाट्याचं सखोल विश्लेषण जाणून घेतलं आहे मॅक्स महाराष्ट्राचे सिनिअर स्पेशल कोरोस्पाँडंट विजय गायकवाड यांनी ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्याकडून...

Full View
Tags:    

Similar News