"वक्त की अजब चाल है प्यारे..." नवज्योत सिंग सिद्धूंचा घणाघात

Update: 2022-02-14 12:23 GMT

नवज्योत सिंग सिद्धू हे क्रिकेट आणि राजकारणा पलीकडे ओळखले जातात ते त्यांच्या शेरोशायरीसाठी...पंजाब विधानसभा निवडणुकीतही सिद्धू यांनी आपल्या भाषणांमध्ये शेरोशायरी करत विरोधकांवर हल्ला केला आहे. एवढेच नाही तर होशियारपूरमध्ये झालेल्या सभेत सिद्धू यांनी राहुल गांधी यांच्याकडे जाहीरपणे एक मागणी देखील केली आहे.


Full View

Tags:    

Similar News