उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान

Update: 2022-06-11 12:12 GMT



राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. सरकारच्या कामावर सत्ताधारी पक्षातील आमदारच नाराज आहेत, त्यामुळेच आम्ही विधान परिषदेसाठी अतिरिक्त उमेदवार दिले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News