बंडखोर शिंदे गटाला हादरा, ठाकरेंचा शिवसैनिक झाला विधिमंडळाचा गटनेता

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. त्यातच शिंदे गटाने भारत गोगावले यांची विधिमंडळ प्रतोदपदी निवड केली होती. मात्र नरहरी झिरवळ यांनी बंडखोर शिंदे गटाला हादरा दिला आहे.;

Update: 2022-06-24 08:20 GMT
0
Tags:    

Similar News