पोपट गेलाय ते स्वीकारा आणि जुनी पेन्शन योजना लागू करा, कपिल पाटील यांचे आवाहन

Update: 2023-03-11 12:27 GMT

राज्यात कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांचा हा आक्रोश ऐकून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली आहे. त्यामध्ये कपिल पाटील यांनी जुन्या पेन्शनबाबत कोण चुकलंय? याविषयी बेधडक भूमिका मांडली आहे. काय म्हणतात जुन्या पेन्शन योजनेबाबत आमदार कपिल पाटील? जाणून घेण्यासाठी नक्की पहा...



Full View

Tags:    

Similar News