एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ चित्रा वाघ मैदानात

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसैनिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत.;

Update: 2022-07-06 04:27 GMT
0
Tags:    

Similar News