देवेंद्रचा दबदबा आणि बाकींच्याचा धुव्वा !

Update: 2022-06-30 04:36 GMT

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा विजय झाला आहे. राजकीय डावपेचांमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार यासारख्या दिग्गजांना फडणवीस यांनी चीतपट केले आहे. फडणवीस यांच्या या विजयाचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी....

Full View
Tags:    

Similar News